माझे नाव विनायक व्हि पाटील. माझा ‘अनुष्का अॕग्रो एजन्सीज ‘ हा व्यवसाय आहे. आमच्याकडे बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाईड्स , ऑरगॅनिक्स फर्टीलायझर, मायक्रो न्युट्रीयनट्स, बाॅटनीकल पेस्टीसाईड्स व बायो प्रोडक्ट्स मिळतील.
पत्ता – गट नंबर 388,वसंतदादा काॅलेज समोर, एल. आय. सी ऑफिस जवळ, सांगली रोड, तासगांव, 416312.
संपर्क – 9595949288 / 9823785082