माझे नाव श्री अमोल शिंदे आहे.
माझा खट्टा मिठ्ठा एंटरप्रायजेस नावाने घरगुती लोणचे व चटण्या बनविण्याचा व्यवसाय आहे.
शरीरातील शुगर लेव्हल कमी करण्यासाठी पनीर फुल मिळेल
पत्ता :- पंचमी हॉटेलच्या पाठीमागे , महालक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ , जुनी कापड लाईन ,पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर
संपर्क – 8956666880